Star Pravah Awards 2022 | ऑनस्क्रीन पार्टनरला अनिरुद्धची झकास Compliment | Madhurani Prabhulkar, Milind Gawali

2022-03-16 11

स्टार प्रवाह परिवार अवॉर्ड्स २०२२ ला अरुंधती आणि अनिरुद्धच्या लूकने सगळ्यांची वाहवा मिळवली. ऑनस्क्रीन पार्टनरचा लूक पाहून म्हणून अनिरुद्धने काय कॉम्प्लिमेंट दिली पाहूया या मुलाखतीमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Vinay Pandey, Video Editor- Omkar Ingale